एक्स्प्लोर
'दीया और बाती हम' ची सुसंस्कृत सून दीपिका सिंहचा ग्लॅमरस लूक, पाहा फोटो!
टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंह तिच्या अभिनयासोबतच तिच्या बोल्ड आणि स्टनिंग स्टाइलसाठी ओळखली जाते.

(फोटो सौजन्य :deepikasingh150/इंस्टाग्राम)
1/6

टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंहने तिच्या शानदार अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. 'दिया और बाती हम' या मालिकेतून घराघरात नाव कमावणारी दीपिका सिंह सध्या तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :deepikasingh150/इंस्टाग्राम)
2/6

दीपिकाचा बोल्ड अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. दीपिका सिंह टीव्हीच्या पडद्यावर अनेकदा साडीत दिसते. (फोटो सौजन्य :deepikasingh150/इंस्टाग्राम)
3/6

दीपिका सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे सुंदर आणि स्टायलिश फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या सुंदर आणि स्टायलिश फोटोंनी भरलेले आहे.(फोटो सौजन्य :deepikasingh150/इंस्टाग्राम)
4/6

दीपिकाच्या या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर दीपिका सिंह ग्रीन कलरच्या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :deepikasingh150/इंस्टाग्राम)
5/6

दीपिका सिंहच्या या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, दीपिका सिंह ग्रीन आणि गोल्ड कलरच्या या इंडो वेस्टर्न आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचा लूक सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. क्रॉप टॉपसह पारंपारिक पलाझोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :deepikasingh150/इंस्टाग्राम)
6/6

दीपिकाच्या या लूकबद्दल बोलताना अभिनेत्रीने तिच्या साध्या लूकने लाखो चाहत्यांना घायाळ केले आहे. गुलाबी शेडची लिपस्टिक आणि लाइट मेकअपमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :deepikasingh150/इंस्टाग्राम)
Published at : 14 Aug 2022 11:46 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
