एक्स्प्लोर
PHOTO: दीपिकाचा क्लासी लूक, पाहा तिची किलर स्टाईल!
'दिया और बाती हम' मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री दीपिका सिंह सध्या तिच्या बोल्ड लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
(फोटो सौजन्य:deepikasingh150/इन्टाग्राम)
1/7

Deepika Singh Goyal Photos : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सून मानली जाणारी दीपिका सिंह सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य:deepikasingh150/इन्टाग्राम)
2/7

टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंह आज तिच्या लूकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. (फोटो सौजन्य:deepikasingh150/इन्टाग्राम)
Published at : 02 Aug 2022 01:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
राजकारण
निवडणूक























