एक्स्प्लोर

देवोलिना भट्टाचार्जी टीव्हीनंतर करतेय चित्रपटात पदार्पण? ती म्हणाली..

टीव्हीवरील 'गोपी बहू' म्हणजेच देवोलिना भट्टाचार्जी चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या पदार्पणाबद्दल बोलताना अभिनेत्रीने अनेक गोष्टी शेअर केल्या

टीव्हीवरील 'गोपी बहू' म्हणजेच देवोलिना भट्टाचार्जी चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या पदार्पणाबद्दल बोलताना अभिनेत्रीने अनेक गोष्टी शेअर केल्या

(photo:devoleena/ig)

1/8
अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी चित्रपटांमध्ये पदार्पण केल्याबद्दल खूप आनंदी आहे. तिने सांगितले की, चित्रपट करणे याचा अर्थ असा नाही की ती छोट्या पडद्यावर किंवा वेबवर काम करण्यापासून मागे हटेल.(photo:devoleena/ig)

2/8
'साथ निभाना साथिया' या शोमध्ये गोपी बहूची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवलेली ही अभिनेत्री 'बंगाल 1947: एन अनटोल्ड लव्ह स्टोरी'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(photo:devoleena/ig)
'साथ निभाना साथिया' या शोमध्ये गोपी बहूची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवलेली ही अभिनेत्री 'बंगाल 1947: एन अनटोल्ड लव्ह स्टोरी'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(photo:devoleena/ig)
3/8
मोठ्या पडद्यावर पदार्पणाबद्दल बोलताना देवोलिना म्हणाली, 'मी माझ्या पहिल्या चित्रपटाबद्दल उत्सुक आहे.(photo:devoleena/ig)
मोठ्या पडद्यावर पदार्पणाबद्दल बोलताना देवोलिना म्हणाली, 'मी माझ्या पहिल्या चित्रपटाबद्दल उत्सुक आहे.(photo:devoleena/ig)
4/8
टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रोजेक्ट्समध्ये काम केल्यानंतर मला मोठ्या स्क्रीन प्रोजेक्टची ऑफर मिळाल्याने खूप आनंद होत आहे. (photo:devoleena/ig)
टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रोजेक्ट्समध्ये काम केल्यानंतर मला मोठ्या स्क्रीन प्रोजेक्टची ऑफर मिळाल्याने खूप आनंद होत आहे. (photo:devoleena/ig)
5/8
'दिल दियां गल्लन'मध्ये शेवटची दिसलेली अभिनेत्री म्हणाली की ती छोट्या पडद्यापासून किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवरून मागे हटणार नाही. (photo:devoleena/ig)
'दिल दियां गल्लन'मध्ये शेवटची दिसलेली अभिनेत्री म्हणाली की ती छोट्या पडद्यापासून किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवरून मागे हटणार नाही. (photo:devoleena/ig)
6/8
ती म्हणाली, 'मी नेहमी चांगल्या कथांची वाट पाहते. मी माझ्या कामाचा आनंद घेते , मग ते स्टेजवर थेट थिएटर, टीव्ही शो, वेब किंवा चित्रपट असो.(photo:devoleena/ig)
ती म्हणाली, 'मी नेहमी चांगल्या कथांची वाट पाहते. मी माझ्या कामाचा आनंद घेते , मग ते स्टेजवर थेट थिएटर, टीव्ही शो, वेब किंवा चित्रपट असो.(photo:devoleena/ig)
7/8
पण, चित्रपट करायचा याचा अर्थ असा नाही की मी यापुढे टीव्ही किंवा वेबवर काम करणार नाही.(photo:devoleena/ig)
पण, चित्रपट करायचा याचा अर्थ असा नाही की मी यापुढे टीव्ही किंवा वेबवर काम करणार नाही.(photo:devoleena/ig)
8/8
देवोलीनाने सलमान खान होस्ट केलेल्या बिग बॉस या रिॲलिटी टीव्ही शोच्या १३व्या, १४व्या आणि १५व्या सीझनमध्येही भाग घेतला होता.(photo:devoleena/ig)
देवोलीनाने सलमान खान होस्ट केलेल्या बिग बॉस या रिॲलिटी टीव्ही शोच्या १३व्या, १४व्या आणि १५व्या सीझनमध्येही भाग घेतला होता.(photo:devoleena/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Embed widget