एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Deepika Ranveer Romantic Photos: दीपिका पदुकोणने रणवीर सिंगचा वाढदिवस बनवला खास, शेअर केले रोमँटिक फोटो!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/74abe12b7c11a6e4f3795b3b3cfdda0c1657622669_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो :ranveersingh/ig)
1/8
![बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने नुकताच त्याचा 37 वा वाढदिवस साजरा केला. दीपिका आणि रणवीरने अमेरिकेत वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. ज्याचे फोटो दीपिकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(फोटो :ranveersingh/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/489e5006769a0a3c0c68cfcc775f898b3a04d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने नुकताच त्याचा 37 वा वाढदिवस साजरा केला. दीपिका आणि रणवीरने अमेरिकेत वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. ज्याचे फोटो दीपिकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(फोटो :ranveersingh/ig)
2/8
![दीपिका आणि रणवीरने त्यांच्या यूएस ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोन्ही ट्रॅकवर सायकल चालवताना दिसत आहे.(फोटो :ranveersingh/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/74fcc7d4733b5e27b81f290ba80d974616f54.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिका आणि रणवीरने त्यांच्या यूएस ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोन्ही ट्रॅकवर सायकल चालवताना दिसत आहे.(फोटो :ranveersingh/ig)
3/8
![फोटो शेअर करत दीपिकाने लिहिले - आमचे आयुष्य अनुभव आणि साहसाने भरलेले असू दे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रणवीर सिंगनेही सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.(फोटो :ranveersingh/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/ae9bad5c365f0fea0feb3b5d23298b56aa104.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटो शेअर करत दीपिकाने लिहिले - आमचे आयुष्य अनुभव आणि साहसाने भरलेले असू दे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रणवीर सिंगनेही सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.(फोटो :ranveersingh/ig)
4/8
![रणवीर आणि दीपिकाचे फोटो पोस्ट होताच व्हायरल झाले आहेत. (फोटो :ranveersingh/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/7f4f28204f60b8521397f20377020c2e1f5a7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रणवीर आणि दीपिकाचे फोटो पोस्ट होताच व्हायरल झाले आहेत. (फोटो :ranveersingh/ig)
5/8
![लोकल शॉपमध्ये खाण्यापासून ते पर्वतांमध्ये मजा करण्यापर्यंत. रणवीर सिंगचा वाढदिवस खूप खास होता.(फोटो :ranveersingh/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/57d6abcd199823cb00b70cae5634b31718eb2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकल शॉपमध्ये खाण्यापासून ते पर्वतांमध्ये मजा करण्यापर्यंत. रणवीर सिंगचा वाढदिवस खूप खास होता.(फोटो :ranveersingh/ig)
6/8
![रणवीर आणि दीपिका अमेरिकेत सुट्टी साजरी करून परतले आहेत. रणवीर आणि दीपिका एका आठवड्याची सुट्टी साजरी करून आले आहेत. दोघेही मुंबई विमानतळावर स्पॉट झाले.(फोटो :ranveersingh/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/615e4ce5312a440c972ca4d9454e644db45fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रणवीर आणि दीपिका अमेरिकेत सुट्टी साजरी करून परतले आहेत. रणवीर आणि दीपिका एका आठवड्याची सुट्टी साजरी करून आले आहेत. दोघेही मुंबई विमानतळावर स्पॉट झाले.(फोटो :ranveersingh/ig)
7/8
![रणवीरने त्याचा शर्टलेस फोटो शेअर केला आहे. ज्याला पाहून चाहते वेडे झाले आहेत. तो बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे.(फोटो :ranveersingh/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/e2e58bfb49ae6a9ff41e320b9d235d2bd678a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रणवीरने त्याचा शर्टलेस फोटो शेअर केला आहे. ज्याला पाहून चाहते वेडे झाले आहेत. तो बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे.(फोटो :ranveersingh/ig)
8/8
![णवीर शेवटचा जयेशभाई जोरदार या चित्रपटात दिसला होता. तर दीपिका लवकरच पठाणमध्ये दिसणार आहे.(फोटो :ranveersingh/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/7f30ef0f8e2e800e0547ece1aabd939e3e92f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
णवीर शेवटचा जयेशभाई जोरदार या चित्रपटात दिसला होता. तर दीपिका लवकरच पठाणमध्ये दिसणार आहे.(फोटो :ranveersingh/ig)
Published at : 12 Jul 2022 04:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion