एक्स्प्लोर
Suhana Khan Property : बॉलिवूडचा किंग शाहरूख खानची मुलगी शेती करणार, खरेदी केली कोटींची जमीन
किंग खानची मुलगी सुहाना खान आता शेती करणार असल्याचं समोर आलं आहे. तिने शेतीसाठी मुंबईपासून जवळच प्रसिद्ध अलिबागमध्ये काही कोटीं रूपयात जमीन खरेदी केली आहे. इथं अनेक सेलिब्रेटींच्या जमीनी आहेत.
Suhana Khan Property
1/10

सध्या बॉलिवूडचा किंग शाहरूख खानची मुलगी सुहाना खान खूप चर्चेत आहे. सुहाना लवकरच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. यादरम्यान तिने अलिबागमध्ये काही कोटीं रूपयांची जमीन खरेदी केली आहे. यामुळे सुहाना खूप चर्चेत आली आहे.
2/10

इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार, सुहानाने मुंबईपासून जवळच अलिबागजवळ जमीन/प्रॉपर्टी खरेदी केली आहे. याआधीपासूनच अनेक सेलिब्रेटींनी अलीबागमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली आहे. यामध्ये अनेक सिनेस्टार आणि क्रिकटेपटूंचा समावेश आहे.
Published at : 24 Jun 2023 08:01 PM (IST)
आणखी पाहा























