एक्स्प्लोर
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाच्या शूटिंगवेळी डान्सर कृष्णा नदीत बुडाला; नेमकं काय घडलं?
Dancer drowns in Krishna river : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'सिनेमाच्या शूटींगवेळी डान्सर कृष्णा नदीत बुडाल्याची माहिती समोर आलीये.
Raja Shivaji Movie
1/10

Dancer drowns in Krishna river : अभिनेता रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी'सिनेमाच्या शूटींगवेळी दुर्घटना घडलीये.
2/10

साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी सिनेमाचं शूटींग सुरु असताना एक दुर्घटना घडली आहे.
3/10

अभिनेता रितेश देशमुख याचा राजा शिव छत्रपती या सिनेमाचं संगम माहुली या ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे.
4/10

या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर चित्रपटात काम करणारा एका कलाकाराचा कृष्णा नदीत बुडाल्याची माहिती समोर आलीये.
5/10

सौरभ शर्मा असे या कलाकाराचे नाव आहे तो डान्सर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
6/10

त्याला कृष्णा नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याचा डोहात हा कलाकार बुडाला आहे.
7/10

यानंतर त्याचा शोध घेण्यात आला मात्र अंधार पडल्याने आत्ता शोध मोहीम थांबविण्यात आली आहे.
8/10

मात्र उद्या सकाळ पासून पुन्हा या बुडालेल्या सौरभ शर्माचा शोध सुरू करण्यात येणार आहे.
9/10

घटनास्थळी सातारा पोलीस दाखल झाले आहेत.
10/10

पुढील तपास आणि पंचनामा सुरु करण्यात आलाय.
Published at : 23 Apr 2025 01:16 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
भारत
























