एक्स्प्लोर
शिंदेंची शिवसेना आक्रमक झाल्यानंतर 'बुक माय शो'चा मोठा निर्णय, कुणाल कामराचं टेन्शन वाढलं
Book my show : शिंदेंची शिवसेना आक्रमक झाल्यानंतर 'बुक माय शो'चा मोठा निर्णय, कुणाल कामराचं टेन्शन वाढलं
Book my show
1/9

शिंदेंच्या शिवसेनेकडून दिलेल्या पत्रानंतर "बुक माय शो"ने कॉमेडियन कुणाल कामरा संदर्भातील माहिती आणि इतर कंटेंट काढून टाकलाय.
2/9

कॉमेडियन कुणाल कामरा याच्या कार्यक्रमासाठी बुक माय शो करून प्रमोशन केले जाते.
3/9

शिवाय बुक माय शो कडून तिकीट विक्री केली जाते.
4/9

कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या कवितेनंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळाली.
5/9

शिंदेंच्या शिवसेनेचे युवा सेना सरचिटणीस राहुल कानाल यांनी काही दिवसांपूर्वी बुक माय शो यांना पत्र लिहिलं होतं.
6/9

कुणाल कामरा याला बुक माय शो ने प्लॅटफॉर्म देऊ नये अशा प्रकारची विनंती पत्र देण्यात आलं होतं..
7/9

कुणाल कामराने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात जे काही वक्तव्य त्याच्या शोमध्ये केली होती.
8/9

कार्यक्रमांमुळे दाखल झालेले गुन्हे आणि वाद पाहता आपण कार्यक्रमांना प्रमोट करू नये आणि तिकीट विक्री करू नये अशा प्रकारे विनंती करण्यात आली होती
9/9

त्यानंतर बुक माय शो ने कलाकारांसंदर्भातली माहिती व कुणाल कामरा कार्यक्रमासंबंधी माहिती काढून टाकल्याचं पाहायला मिळत आहे.
Published at : 05 Apr 2025 01:02 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
























