एक्स्प्लोर
Nusrat Jahan | तृणमूलच्या खासदार नुसरत जहां म्हणाल्या.. निखिल जैनबरोबर लग्न कधीच वैध नव्हतं!
संग्रहित छायाचित्र
1/8

तृणमूलच्या खासदार नुसरत जहां यांनी बुधवारी एक निवेदन जारी करत सांगितले आहे की निखिल जैन यांच्याशी तिचे लग्न कधीच वैध नव्हते. कारण, भारतात विशेष विवाह कायद्यांतर्गत वैवाहिक संबंध कायम असणे आवश्यक आहे. लग्न कायदेशीर, वैध आणि व्यवहार्य नव्हते म्हणून घटस्फोटाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
2/8

बंगाली अभिनेत्री नुसरत जहां यांचे 2019 मध्ये तुर्की येथे बिझनेसमॅन निखिल जैनसोबत लग्न झाले होते. नुसरतने स्वत: तिच्या लग्नाची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली होती. पण आता हे लग्न मान्य नसल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे.
Published at : 09 Jun 2021 03:53 PM (IST)
आणखी पाहा























