एक्स्प्लोर
Ranbir kapoor rejected films : Ranbir Kapoor ने नाकारलेले "हे" सिनेमे झाले बॉक्स ऑफिसवर हिट, जाणून घ्या रणबीरने नाकारलेले चित्रपट
रणबीरने नाकारलेले सिनेमे
1/6

रणबीर कपूरचा आज वाढदिवस आहे. संजू, ये जवानी है दिवानी, बर्फी अशा अनेक हिट सिनेमे रणवीरने दिले आहे. अशाच आणखी काही हिट सिनेमांचा रणवीर भाग असता. पण त्याने ते सिनेमे नाकारले. आज आपण नाकारलेल्या चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत.
2/6

Dil Dhadakne Do : जोया अख्खरच्या 'दिल धडकने 2' सिनेमा करण्याचे रणबीरने नाकारले होते. मग ते पात्र रणवीर सिंहाने साकारले होते.
Published at : 28 Sep 2021 05:20 PM (IST)
आणखी पाहा























