एक्स्प्लोर
Adah Sharma: अदा शर्माचं खरं नाव माहितीये? जाणून घ्या...
द केरळ स्टोरी या चित्रपटामधील अदाच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत.
(Adah Sharma/Instagram)
1/10

अभिनेत्री अदा शर्मानं (Adah Sharma) द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.
2/10

द केरळ स्टोरी या चित्रपटामधील अदाच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत.
3/10

अदाला द केरळ स्टोरी या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळत आहे.
4/10

अदाच्या खऱ्या नावाबद्दल अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात तिच्या खऱ्या नावाबद्दल...
5/10

अदानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, तिचे खरे नाव ‘चामुंडेश्वरी अय्यर’ ( Chamundeshwari Iyer) आहे.
6/10

अदानं या मुलाखतीत नाव बदलण्याचं कारण देखील सांगितलं. ती म्हणाली, 'माझे हे खरे नाव उच्चारणे खूप कठीण होते. अनेक लोकांना माझ्या नावाचा उच्चार बरोबर करता येत नव्हता. यामुळे मी चामुंडेश्वरी हे नाव बदलून अदा असे केले.'
7/10

2008 मध्ये रिलीज झालेल्या विक्रम भट्टच्या 1920 या हॉरर चित्रपटामधून अदानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
8/10

अदानं कमांडो 2, कमांडो 3 आणि बायपास रोडसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
9/10

द केरळ स्टोरी या चित्रपटात अदानं शालिनी ही भूमिका साकारली आहे
10/10

'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मासोबतच योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
Published at : 16 May 2023 05:52 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























