एक्स्प्लोर
Tara Sutaria : अभिनेत्री तारा सुतारियाच्या नव्या लूकनं वाढवला पारा
Tara Sutaria
1/5
![अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेता अहान शेट्टी आगामी 'तडप' चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. सध्या तडप चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/27/176280c749732b0aa331199f535f8c3fe2fc1.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेता अहान शेट्टी आगामी 'तडप' चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. सध्या तडप चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे.
2/5
![तारा सुतारियानं चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानच्या लूकचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/27/097e655f03fbe095feb62d06174c17b458b23.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तारा सुतारियानं चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानच्या लूकचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
3/5
![कॉर्सेट-पँट सेट आणि कॉम्बॅट बूट्समधील हॉट लूकमध्ये ताराचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/27/d8b6f45e78397ddecbd9dfeef42e07f6e3335.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॉर्सेट-पँट सेट आणि कॉम्बॅट बूट्समधील हॉट लूकमध्ये ताराचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळतोय.
4/5
![तारा सुतारियानं या लूकला टिंटेड कॅट-आय सनग्लासेस आणि राऊंड इअररिंगची जोड दिलीय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/27/ce2fd587b9a11f922495fcde544053df45bb6.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तारा सुतारियानं या लूकला टिंटेड कॅट-आय सनग्लासेस आणि राऊंड इअररिंगची जोड दिलीय.
5/5
![तारा सुतारियाचा आगामी चित्रपट 'तडप' 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/27/70eb87720d4ef9a596d492ab3a271468281d8.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तारा सुतारियाचा आगामी चित्रपट 'तडप' 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Published at : 27 Nov 2021 05:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)