एक्स्प्लोर
In Pics: तमन्नाचं बहारदार सौंदर्य; लाल रंगाच्या ड्रेसमध्ये कमाल दिसतेय
तमन्ना भाटियाने नेहमीच तिच्या अभिनयाची जादू लोकांवर चालवली आहे..
(फोटो सौजन्य :/tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
1/10

तमन्ना भाटियाने केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या स्टाईलनेही करोडो लोकांना वेड लावले आहे.(फोटो सौजन्य :/tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
2/10

आज चाहत्यांनाही तिच्या प्रत्येक स्टाईलने आकर्षित केले आहे.तमन्नाच्या इन्स्टाग्राम पेजवर अनेकदा तिचे नवे लूक पाहायला मिळतात. (फोटो सौजन्य :/tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
Published at : 23 Jan 2023 04:10 PM (IST)
आणखी पाहा























