एक्स्प्लोर

'अल्फा' फेम शर्वरी वाघची ही वेबसीरिज पाहिलीत का? 5 एपिसोडची सिरीज पुन्हा चर्चेत; कुठे पहाल?

सनी कौशल आणि शर्वरी यांची प्रेमकथाही या मालिकेतील महत्त्वाचा भाग आहे.

OTT webseries: 'अल्फा' चित्रपटानंतर अभिनेत्री शर्वरी वाघच्या जुन्या कामांची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. 2020 मध्ये प्रदर्शित झालेली तिची देशभक्तीवर आधारित वेबसीरिज 'द फॉरगॉटन आर्मी: आझादी के लिए' सध्या सोशल मीडियावर आणि ओटीटी प्रेक्षकांमध्ये पुन्हा चर्चेत आली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या शौर्यगाथेवर आधारित ही वेबसीरिज दमदार कथा, उत्कृष्ट अभिनय आणि भव्य युद्धदृश्यांमुळे आजही प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे.

आझाद हिंद सेनेच्या संघर्षाची कहाणी

दिग्दर्शक कबीर खान यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली 'द फॉरगॉटन आर्मी: आझादी के लिए' ही वेबसीरिज भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित राहिलेला इतिहास उलगडते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी झाली होती.

या वेबसीरिजमध्ये सनी कौशल यांनी कॅप्टन अमरिंदर सिंह सोढी यांची भूमिका साकारली आहे. तर शर्वरी वाघ ही माया श्रीनिवासन या आझाद हिंद सेनेतील महिला ब्रिगेडच्या सदस्याच्या भूमिकेत दिसते. देशभक्ती, धाडस आणि संवेदनशीलतेचा सुंदर संगम असलेली तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. सनी कौशल आणि शर्वरी यांची प्रेमकथाही या मालिकेतील महत्त्वाचा भाग आहे.

दोन कालखंडांत उलगडणारी कथा

वेबसीरिजची कथा दोन वेगवेगळ्या काळात घडते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये असलेला अमरिंदर सिंह जपानी सैन्याच्या ताब्यात जातो. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं प्रेरणादायी भाषण ऐकून तो आझाद हिंद सेनेत सामील होण्याचा निर्णय घेतो.

दुसरीकडे, 1996 मध्ये वृद्ध झालेला अमरिंदर आपल्या नातवासोबत संवाद साधताना भूतकाळातील आठवणी सांगतो आणि त्यातून संपूर्ण कथा उलगडत जाते. विशेष म्हणजे या वेबसीरिजला शाहरुख खान यांचा प्रभावी व्हॉइसओव्हर लाभला आहे.

देशभक्तीचा संदेश देणारी वेबसीरिज

ही वेबसीरिज केवळ युद्धावर आधारित नाही, तर देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या त्यागाची आणि स्वातंत्र्यानंतर त्यांच्या वाट्याला आलेल्या दुर्लक्षाचीही कथा सांगते. अत्यंत मर्यादित साधनसामग्रीत लढणाऱ्या सैनिकांचे आयुष्य, त्यांचे बलिदान आणि त्यांची जिद्द याचं वास्तववादी चित्रण या मालिकेत पाहायला मिळतं. यासोबतच अनेकतेत एकता आणि देशासाठी एकत्र उभे राहण्याचा संदेशही ही मालिका देते.

कुठे पाहता येईल?

देशभक्ती, इतिहास, प्रेम आणि थरार यांचा संगम असलेली 'द फॉरगॉटन आर्मी: आझादी के लिए' ही वेबसीरिज Amazon Prime Video वर उपलब्ध आहे. 'अल्फा'नंतर शर्वरी वाघचा वेगळा अभिनय पाहायचा असेल, तर ही वेबसीरिज नक्कीच तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायला हवी.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Embed widget