एक्स्प्लोर
PHOTO: परमसुंदी...अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा मनमोहक अवतार!
सोशल मीडियावर सर्वात सक्रिय मराठी सेलिब्रिटींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी, सोनाली तिच्या दैनंदिन जीवनातील फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
(फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम)
1/8

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.(फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम)
2/8

खासगी आयुष्य असो वा कामाबाबत तिला सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणं आवडतं. (फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम)
Published at : 13 Jan 2023 12:18 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























