एक्स्प्लोर
KK Died Photos : गायक केके हृदयविकाराच्या झटक्याने निधन
केके
1/8

गायक केके (Krishnakumar Kunnath) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
2/8

कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Published at : 01 Jun 2022 12:24 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























