एक्स्प्लोर

Sidharth Malhotra Kiara Advani : सिद्धार्थ-कियाराचा राजेशाही थाट; लग्नसोहळ्याचा पहिला व्हिडीओ अखेर समोर

सिद्धार्थ-कियाराचा लग्नसोहळ्याचा पहिला व्हिडीओ अखेर समोर आला आहे.

सिद्धार्थ-कियाराचा लग्नसोहळ्याचा पहिला व्हिडीओ अखेर समोर आला आहे.

Sidharth Malhotra Kiara Advani

1/10
बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.
2/10
7 फेब्रुवारीला जैसलमेरमधील एका महालात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.
7 फेब्रुवारीला जैसलमेरमधील एका महालात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.
3/10
लग्ननंतर त्यांचे लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लग्ननंतर त्यांचे लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4/10
सिद्धार्थ-कियाराने लग्नसोहळ्यातील व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला असून या व्हिडीओला काही मिनिटांत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
सिद्धार्थ-कियाराने लग्नसोहळ्यातील व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला असून या व्हिडीओला काही मिनिटांत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
5/10
सिद्धार्थ-कियाराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोघांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
सिद्धार्थ-कियाराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोघांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
6/10
सिद्धार्थ-कियाराच्या वेडिंग लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सिद्धार्थ-कियाराच्या वेडिंग लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
7/10
व्हिडीओ शेअर करत सिद्धार्थ-कियाराने लिहिलं आहे,
व्हिडीओ शेअर करत सिद्धार्थ-कियाराने लिहिलं आहे,"07/02/23".
8/10
बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने लग्नसोहळ्यानंतर एकमेकांसोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने लग्नसोहळ्यानंतर एकमेकांसोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
9/10
कियारा-सिद्धार्थचं नुकतचं दिल्लीत रिसेप्शन पार पडलं असून आता मुंबईत देखील एक ग्रॅंड रिसेप्शन होणार आहे.
कियारा-सिद्धार्थचं नुकतचं दिल्लीत रिसेप्शन पार पडलं असून आता मुंबईत देखील एक ग्रॅंड रिसेप्शन होणार आहे.
10/10
लग्नसोहळ्यानंतर आता या ग्रॅंड रिसेप्शनकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लग्नसोहळ्यानंतर आता या ग्रॅंड रिसेप्शनकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Awarapan 2: 'आवारापन 2'मधून इम्रान हाश्मीचा कमबॅक, 'धुरंधर - सिकंदर'चे मोडले रेकॉर्ड्स, Advance बुकींगमधून किती कमावले?
'आवारापन 2'मधून इम्रान हाश्मीचा कमबॅक, 'धुरंधर - सिकंदर'चे मोडले रेकॉर्ड्स, Advance बुकींगमधून किती कमावले?
Kangana Ranaut On Gutter Generation Statement: 'ते स्वतःला कॉकरोच म्हणवतात, झुरळं गटारातून येतात... यात चुकीचं काय?'; कंगना रनौतचं 'गटार जनरेशन' वक्तव्यावर स्पष्टीकरण
'ते स्वतःला कॉकरोच म्हणवतात, झुरळं गटारातून येतात... यात चुकीचं काय?'; कंगना रनौतचं 'गटार जनरेशन' वक्तव्यावर स्पष्टीकरण
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?
एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget