एक्स्प्लोर
Sidharth Kiara Wedding : सिंदूर, हातात बांगड्या नववधू कियाराचा भन्नाट लूक समोर; लग्नानंतर सिद्धार्थ-कियारा मीडियासमोर
Sidharth Kiara Wedding : सिद्धार्थ मल्होत्रा आपली नववधू कियारा आडवाणीबरोबर जैसलमेरहून दिल्लीला रवाना झाला आहे. दोघांनाही नुकतेच विमानतळावर स्पॉट करण्यात आलं आहे.
Sidharth Kiara Wedding
1/5

लग्नानंतर सिद्धार्थ आणि कियाराचा सार्वजनिक ठिकाणी काढलेला पहिलाच फोटो समोर आला आहे. दोघांना एकत्र विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.
2/5

नववधू कियारा विमानतळावर अगदी साध्या लूकमध्ये दिसली. तिने पूर्ण ब्लॅक लूक कॅरी केला होता.
3/5

कियाराने गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या घातल्या होत्या. ब्लॅक सूटमध्ये तिने प्रिंटेड शॉलही घेतली होती.
4/5

सिद्धार्थबद्दल बोलायचे तर तो लेदर जॅकेटमध्ये हॅंडसम दिसत होता. दोघांनी विमानतळावर पापाराझींना एकत्र अनेक पोज दिल्या.
5/5

लग्नानंतर पहिल्यांदाच एकमेकांचा हात हातात घेत हे कपल फारच सुंदर दिसत होतं.
Published at : 08 Feb 2023 05:42 PM (IST)
आणखी पाहा























