एक्स्प्लोर
Advertisement

Siddharth Jadhav : अन् 'आपला सिद्धू' भाव खाऊन गेला...
Siddharth Jadhav : मराठमोळा सिद्धु आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत 'सर्कस' या सिनेमात झळकत आहे.

Siddharth Jadhav
1/10

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि रणवीर सिंह यांची मैत्री सर्वांवाच ठाऊक आहे.
2/10

मराठमोळा सिद्धु आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत 'सर्कस' या सिनेमात झळकत आहे.
3/10

रणवीरने आपल्या सिद्धूचे तोंडभरून कौतुक केले आहे.
4/10

रणवीर सिंह म्हणाला,सिद्धू एक खूप चांगला, स्वच्छ मनाचा आणि प्रेमळ असा माणूस आहे.
5/10

रणवीर पुढे म्हणाला,"सिद्धार्थ सुपरस्टार आहे".
6/10

सिध्दार्थने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून रणवीरचे आभार मानले आहेत.
7/10

रणवीरने याआधीदेखील सिध्दार्थच्या 'बालभारती' सिनेमादरम्यान त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.
8/10

आपला लाडका सिद्धू अर्थात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव लवकरच साऊथच्या दिग्गज कलाकारांसोबत झळकणार आहे.
9/10

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने अनेक नाटकांत, सिनेमांत, मालिकांमध्ये काम केलं आहे.
10/10

'आपला सिध्दू' या सिध्दार्थ जाधवच्या हॅशटॅगची क्रेझ सिध्दार्थच्या चाहत्यांमध्ये दिसून येते.
Published at : 26 Dec 2022 11:40 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
