एक्स्प्लोर
India Vs Pakistan सामन्यासाठी बॉलिवूडमध्येदेखील उत्साहाचे वातावरण, श्रद्धा कपूर तिच्या कुटुंबियांसोबत घेणार सामन्याचा आनंद
श्रद्धा कपूर
1/6

श्रद्धा कपूर तिच्या कुटुंबियांसोबत आजच्या सामन्याचा आनंद घेणार आहे. तसेच सामन्याच्या दरम्यान ती भारतीय खेळांडूना चिअरदेखील करणार आहे.
2/6

श्रद्धा कपूरने कधीही क्रिकेट खेळलेलं नाही. पण तिला क्रिकेटचे सामने बघायला आवडतात. प्रत्येक क्रिकेटप्रेमीसारखे श्रद्धा कपूरलादेखील भारत-पाकिस्तानचा सामना बघायला आवडतो.
Published at : 24 Oct 2021 06:10 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























