एक्स्प्लोर

Shraddha Kapoor Hot Photos: कॅमेऱ्यात कैद झाला श्रद्धा कपूरचा हॉट लूक, पाहा नवं फोटोशूट!

श्रद्धा कपूर तिच्या 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, आता तिने तिचे हॉट फोटोशूट करून घेतले आहे, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

श्रद्धा कपूर तिच्या 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, आता तिने तिचे हॉट फोटोशूट करून घेतले आहे, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

(फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)

1/9
श्रद्धा कपूर अनेकदा तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते, मात्र यावेळी अभिनेत्रीचा हॉट लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.(फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
श्रद्धा कपूर अनेकदा तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते, मात्र यावेळी अभिनेत्रीचा हॉट लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.(फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
2/9
श्रद्धाने नुकतीच इन्स्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट लूकची झलक दाखवली आहे. (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
श्रद्धाने नुकतीच इन्स्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट लूकची झलक दाखवली आहे. (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
3/9
फोटोंमध्ये, तिने फ्रंट कटसह काळ्या रंगाचा फुल स्लीव्ह बॉडीकॉन ड्रेस घातलेला दिसत आहे.  (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये, तिने फ्रंट कटसह काळ्या रंगाचा फुल स्लीव्ह बॉडीकॉन ड्रेस घातलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
4/9
कॅमेऱ्यासमोर हा लूक फ्लॉंट करताना श्रद्धाने एक सिझलिंग पोज दिली आहे. (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
कॅमेऱ्यासमोर हा लूक फ्लॉंट करताना श्रद्धाने एक सिझलिंग पोज दिली आहे. (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
5/9
श्रद्धाने तिच्या लूकला न्यूड ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी आयसह पूर्ण केले आहे.  (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
श्रद्धाने तिच्या लूकला न्यूड ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी आयसह पूर्ण केले आहे. (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
6/9
या लूकमध्ये श्रद्धा खूपच हॉट दिसत आहे. आता फोटोंमधील तिच्या सौंदर्याशिवाय तिच्या कर्वी फिगरवरही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
या लूकमध्ये श्रद्धा खूपच हॉट दिसत आहे. आता फोटोंमधील तिच्या सौंदर्याशिवाय तिच्या कर्वी फिगरवरही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
7/9
आता काही तासांतच श्रद्धाचा हा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत. (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
आता काही तासांतच श्रद्धाचा हा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत. (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
8/9
या दिवसांत श्रद्धा तिच्या आगामी 'तू झुठी में मक्कर' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.  (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
या दिवसांत श्रद्धा तिच्या आगामी 'तू झुठी में मक्कर' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
9/9
या चित्रपटात अभिनेत्री पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबत पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटात श्रद्धाला पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
या चित्रपटात अभिनेत्री पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबत पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटात श्रद्धाला पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan on Dharmendra: धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
Awarapan 3: 'आशा आहे की 'आवारापन'चा तिसरा पार्ट...'; इम्रान हाश्मीचा प्रेक्षकांना सरप्राइज, सिनेमाचा तिसरा पार्ट येणार?
'आशा आहे की 'आवारापन'चा तिसरा पार्ट...'; इम्रान हाश्मीचा प्रेक्षकांना सरप्राइज, सिनेमाचा तिसरा पार्ट येणार?
Rani Mukharjee Award: राणी मुखर्जींचा परदेशात डंका! ऑस्ट्रेलियात मिळाला मोठा सन्मान; पुरस्कार स्वीकारताना अभिनेत्री भावुक
राणी मुखर्जींचा परदेशात डंका! ऑस्ट्रेलियात मिळाला मोठा सन्मान; पुरस्कार स्वीकारताना अभिनेत्री भावुक
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Embed widget