एक्स्प्लोर

Shehnaaz Gill :पंजाबची कतरिना कैफ शहनाज गिलने केलं नवं फोटोशूट; पाहा फोटो!

पंजाबी अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिल सध्या तिच्या ग्लॅमरस अवताराने चाहत्यांना वेड लावत आहे.

(फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)

1/10
बिग बॉस 13 मधून बाहेर पडल्यापासून शहनाज गिल सतत चर्चेत असते.  (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)

2/10
. या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून शहनाजने घरोघरी ओळख मिळवली आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)

3/10
पंजाबी चित्रपटसृष्टीत ठसा उमटवल्यानंतर ही अभिनेत्री आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. सध्या ती तिच्या पदार्पणामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)

4/10
मात्र, चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच ही अभिनेत्री तिच्या बोल्ड लूकने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.(फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)

5/10
शहनाज तिच्या क्यूटनेस आणि बबली स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे, पण आजकाल ती बोल्डनेसच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत आहे.  (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)

6/10
अशा परिस्थितीत ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)

7/10
शहनाज गिलने नुकतेच तिचे काही बोल्ड फोटो इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत, ज्यात तीने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.

8/10
शहनाज गिलने नुकतेच तिचे काही बोल्ड फोटो इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत, ज्यात तीने पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे.  (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)

9/10
या फोटोशूटसाठी शेहनाजने न्यूड मेकअप केला आहे. आणि केस मोकळे सोडले आहेत. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)

10/10
शहनाजच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती सलमान खानच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटाबाबत चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'

सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा

भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन

Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget