एक्स्प्लोर
Shehnaaz Gill: शहनाज गिलचा विंटर लूक; शेअर केले खास लूकमधील फोटो
‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलनं (Shehnaaz Gill) नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
(Shehnaaz Gill/instagram)
1/10

‘बिग बॉस 13’ मुळे शहनाज गिलला विशेष लोकप्रियता मिळाली. (Shehnaaz Gill/instagram)
2/10

शहनाज गिल ही आपल्या अभिनयानं आणि क्युटनेसनं अनेकांची मनं जिंकते. (Shehnaaz Gill/instagram)
3/10

शाहनाजनं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Shehnaaz Gill/instagram)
4/10

प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीनं शहनाजचे हे फोटो काढले आहेत. (Shehnaaz Gill/instagram)
5/10

शहनाजच्या या विंटर लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Shehnaaz Gill/instagram)
6/10

व्हाईट स्वेटर, मोकळे केस अशा लूकमध्ये शहनाज दिसत आहे. (Shehnaaz Gill/instagram)
7/10

‘परी’, ‘क्यूट’, ‘खूबसूरत’, ‘विंटर वाइब’ अशा प्रकारच्या कमेंट्स शहनाजच्या या फोटोला नेटकऱ्यांनी केल्या आहेत. (Shehnaaz Gill/instagram)
8/10

‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामधून लवकरच शहनाज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Shehnaaz Gill/instagram)
9/10

शहनाजच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Shehnaaz Gill/instagram)
10/10

शहनाजचा चाहता वर्ग मोठा आहे. (Shehnaaz Gill/instagram)
Published at : 17 Jan 2023 03:23 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























