एक्स्प्लोर

Salman Khan : 'बिग बॉस 16'च्या महाअंतिम सोहळ्यात सलमानचं लग्नाबाबत मोठं वक्तव्य

Salman Khan : 'बिग बॉस 16'च्या महाअंतिम सोहळ्यात सलमान खान म्हणाला,"मी माझ्या मर्जीने अविवाहित नाही".

Salman Khan : 'बिग बॉस 16'च्या महाअंतिम सोहळ्यात सलमान खान म्हणाला,

Salman Khan

1/10
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान वयाच्या 57 व्या वर्षीदेखील बॅचलर लाईफ जगतो आहे.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान वयाच्या 57 व्या वर्षीदेखील बॅचलर लाईफ जगतो आहे.
2/10
दबंग खान अनेकींसोबत रिलेशनमध्ये आला असला तरी संसार थाटण्यात तो कमी पडला आहे.
दबंग खान अनेकींसोबत रिलेशनमध्ये आला असला तरी संसार थाटण्यात तो कमी पडला आहे.
3/10
'बिग बॉस 16'च्या महाअंतिम सोहळ्यात सलमान खान म्हणाला,
'बिग बॉस 16'च्या महाअंतिम सोहळ्यात सलमान खान म्हणाला,"मी माझ्या मर्जीने अविवाहित नाही".
4/10
'बिग बॉस 16'चा महाअंतिम सोहळा पार पडला असून या कार्यक्रमात सलमान खानने लग्न न करण्याबाबत भाष्य केलं आहे.
'बिग बॉस 16'चा महाअंतिम सोहळा पार पडला असून या कार्यक्रमात सलमान खानने लग्न न करण्याबाबत भाष्य केलं आहे.
5/10
सलमानच्या या वक्तव्यावर 'भाईजानला लग्न करायचं आहे का?', 'संसार करायचा आहे का?' असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
सलमानच्या या वक्तव्यावर 'भाईजानला लग्न करायचं आहे का?', 'संसार करायचा आहे का?' असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
6/10
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या सिनेमांसह रिलेशनमुळे देखील अनेकदा चर्चेत असतो.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या सिनेमांसह रिलेशनमुळे देखील अनेकदा चर्चेत असतो.
7/10
संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय बच्चन, कतरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, यूलिया वंतूर सारख्या अभिनेत्रींसोबत सलमान खान रिलेशनमध्ये होता.
संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय बच्चन, कतरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, यूलिया वंतूर सारख्या अभिनेत्रींसोबत सलमान खान रिलेशनमध्ये होता.
8/10
भाईजानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमातील पहिलं-वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
भाईजानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमातील पहिलं-वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
9/10
सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 21 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 21 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
10/10
'बिग बॉस 16'च्या महाअंतिम सोहळ्यात सलमान खानने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'बिग बॉस 16'च्या महाअंतिम सोहळ्यात सलमान खानने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, उडणारा हत्ती, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, उडणारा हत्ती, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Mumbai Highway Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget