एक्स्प्लोर
OTT Famous Actors : कुणी 10 कोटी तर कुणी 15 कोटी... ओटीटी विश्वात काम करण्यासाठी कलाकार आकारतात ‘इतके’ मानधन!
OTT Famous Actors
1/10

भारतात OTT प्लॅटफॉर्मची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात ओटीटीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. यामुळेच लोक OTT प्लॅटफॉर्मकडे वळले. बॉलिवूड आणि इंडस्ट्रीतील मोठे स्टार्सही वेब सीरीज आणि डिजिटल फिल्म्सचा भाग बनत आहेत. या सीरीज आणि चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी हे कलाकार तगडी फी आकारतात. चला जाणून घेऊया कोण आहेत ओटीटीचे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आणि अभिनेत्री...
2/10

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान ‘तांडव’ आणि ‘सेक्रेड गेम’ अशा वेब सीरीजमध्ये दिसला होता. सैफने या सीरीजमध्ये काम करण्यासाठी तब्बल 15 कोटी आकारले होते.
Published at : 02 Jun 2022 09:54 AM (IST)
आणखी पाहा























