एक्स्प्लोर

Saif Ali Khan: कधी व्हिलन होऊन तर कधी हिरो होऊन केलं प्रेक्षकांचे मनोरंजन; जाणून घ्या सैफ अली खानच्या चित्रपटांबद्दल...

सैफनं काही चित्रपटांमध्ये व्हिलनची भूमिका साकारली तर काही चित्रपटांमध्ये हिरोची भूमिका साकारली.

Saif Ali Khan

1/9
अभिनेता सैफ अली खान हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो.

2/9
सैफनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनेकांनी त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

3/9
सैफनं काही चित्रपटांमध्ये व्हिलनची भूमिका साकारली तर काही चित्रपटांमध्ये हिरोची भूमिका साकारली.
सैफनं काही चित्रपटांमध्ये व्हिलनची भूमिका साकारली तर काही चित्रपटांमध्ये हिरोची भूमिका साकारली.
4/9
सैफनं काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या आदिपुरुष या चित्रपटामध्ये लंकेश ही भूमिका साकारली. या चित्रपटामधील सैफच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.

5/9
2006 मध्ये रिलीज झालेल्या ओंकारा या चित्रपटामध्ये सैफ अली खाननं ईश्वर  लंगडा त्यागी ही भूमिका साकारली होती. या चित्रपटामधील  त्याच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं होतं.

6/9
तान्हाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटामध्ये देखील  उदयभान सिंह राठोड  ही भूमिका साकारली. हा चित्रपट 2020 मध्ये रिलीज झाला होता.

7/9
कॉकटेल, लव्ह आज कल, ता रा रम पम,हम तूम या चित्रपटांमधून सैफ प्रेक्षकांच्या भेटीस आला.

8/9
सैफचा आणि अमृता सिंहनं 1991 मध्ये लग्न केले. त्यानंतर   2004  मध्ये  त्यांचा  घटस्फोट झाला.  सैफचा आणि अमृता  यांना सारा आणि इब्राहीम ही दोन मुलं आहेत.

9/9
सैफने अभिनेत्री करिना कपूरसोबत 2012 साली लग्न केले. 20 डिसेंबर  2016 रोजी सैफ आणि करिनाला मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी  तैमुर असे ठेवले.   त्यानंतर  सैफला दुसरा मुलगा झाला त्यांच नावं त्यांनी जहांगिर असं ठेवलं आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?

एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Embed widget