एक्स्प्लोर
Prajaktta Mali: प्रेम की करिअर? प्राजक्ता म्हणते...
(Prajaktta Mali/instagram)
1/8

मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
2/8

प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे. प्राजक्ताला नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्रेम महत्त्वाचं की करिअर? असा प्रश्न विचारण्यात आला.
Published at : 19 Mar 2023 03:26 PM (IST)
आणखी पाहा























