एक्स्प्लोर
Rajinikanth : ज्या ठिकाणी कंडक्टर म्हणून काम केलं, त्या बस डेपोला रजनीकांतची भेट
Rajinikanth Surprise Visit BMTC Bengaluru : सुपरस्टार व्हायच्या आधी रजनीकांत हा बंगळुरुमधील एका बस डेपोमध्ये कंडक्टर म्हणून काम करायचा.
Rajinikanth Surprise Visit BMTC Bengaluru
1/8

सुपरस्टार रजनीकांतने आज बंगळुरुमधील BMTC म्हणजे बंगळुरु शहर वाहतूक महामंडळाच्या कार्यालयाला भेट दिली.
2/8

रजनीकांत या ठिकाणी भेट देणार असल्याने पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली होती.
Published at : 29 Aug 2023 08:38 PM (IST)
आणखी पाहा























