एक्स्प्लोर
Pathaan Box Office Collection: पठाणनं बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ; सात दिवसांत केली एवढी कमाई
सात दिवसात पठाण (Pathaan) या चित्रपटानं भारतामध्ये 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं सात दिवसांचे कलेक्शन...
Pathaan Box Office Collection
1/10

शाहरुख खाननं पठाण चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं.
2/10

पठाण हा चित्रपट भारताबरोबरच परदेशात देखील कोट्यवधींची कमाई करत आहे.
Published at : 01 Feb 2023 08:44 PM (IST)
आणखी पाहा























