एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Neha Pendse : मराठमोळ्या नेहाच्या दिलखेचक अदा... चाहते म्हणाले, मी फिदा...
Neha Pendse : नेहा पेंडसे ही नेहमीच चर्चेत असते, सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करते.
![Neha Pendse : नेहा पेंडसे ही नेहमीच चर्चेत असते, सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/02/55ad75de3c1a191213994905eba6b401168045946861493_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Neha Pendse photos
1/9
![नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करुन सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या नेहा पेंडसेने काही फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/02/c3aabfae5a2c6721b6dc2e09bee0c2a30c064.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करुन सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या नेहा पेंडसेने काही फोटो शेअर केले आहेत.
2/9
![नेहाचे हे फोटो इतके सुंदर आहेत की चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. नेहाच्या अदा पाहून तुम्हीही फिदा व्हाल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/02/4763c48e5d045a163d5d0166d4c06bc4fdf67.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहाचे हे फोटो इतके सुंदर आहेत की चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. नेहाच्या अदा पाहून तुम्हीही फिदा व्हाल.
3/9
![पारंपरिक असो वा वेस्टर्न लूक... नेहा कोणत्याही पोशाखात सुंदर आणि आकर्षक दिसते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/02/cd8933a67980ee1d90955ce22724a4dbe8838.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पारंपरिक असो वा वेस्टर्न लूक... नेहा कोणत्याही पोशाखात सुंदर आणि आकर्षक दिसते.
4/9
![मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/02/50e11615927585a41df5b7705cb96d528e3c5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.
5/9
![नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांना आणि चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/02/1cec83603407a711d9b4b68257b3426967c7c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांना आणि चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते.
6/9
![नेहमी स्टायलिश राहण्यावर भर देणारी अभिनेत्री नेहा पेंडसे आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/02/c75511aa8af32d8bb43e410c360883b0c1431.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहमी स्टायलिश राहण्यावर भर देणारी अभिनेत्री नेहा पेंडसे आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.
7/9
![नेहाचे बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घालत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/02/5ea70322e455d315f26aca952690e9bc4201f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहाचे बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घालत असते.
8/9
![नेहा पेंडसेने मराठीसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/02/8b4b30bd4056176595c27422a5cecd405cb12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा पेंडसेने मराठीसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
9/9
![नेहानं वयाच्या दहाव्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. नेहाने आजवर अनेक लोकप्रिय मालिका आणि सिनेमांत काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/02/21c8f571451107c77824514941e13f55f5dc7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहानं वयाच्या दहाव्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. नेहाने आजवर अनेक लोकप्रिय मालिका आणि सिनेमांत काम केलं आहे.
Published at : 02 Apr 2023 11:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion