एक्स्प्लोर

Movies Banned In India But Availabe On OTT: वादाच्या भोवऱ्यात अडकले, रिलीजच्या वेळी प्रचंड गदारोळ; तरीही OTT वर पाहता येतील 'हे' चित्रपट

Movies Banned In India But Availabe On OTT: बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांच्यामुळे प्रचंड गदारोळ झाला होता. काही चित्रपटांच्या रिलीजवर बंदी घालण्यात आली होती.

Movies Banned In India But Can Watch On OTT: देशात आणि जगात वेगवेगळ्या जॉनरचे किती चित्रपट बनतात. त्यातील काही हिट तर काही फ्लॉप. अनेक चित्रपट प्रदर्शितही होत नाहीत. बॉलिवूडमध्येही असे अनेक चित्रपट आले आहेत, ज्यांना चित्रपटगृहात बंदी घालण्यात आली होती अथवा सेन्सॉर बोर्डाकडून मोठ्या प्रमाणावर कट्स सुचवण्यात आले होते. मात्र, हे चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर सहज पाहता येतील.

1/7
Unfreedom : या अनफ्रीडम चित्रपटात दहशतवादाच्या मुद्यासोबत समलिंगी संबंधावरही भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटाच्या थिएटर रिलीजवर बंदी घालण्यात आली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

2/7
Water: वाराणसी येथील विधवांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या या चित्रपटाची कथा महिलेच्या आयुष्याभोवती आहे. या चित्रपटात लीसा रे, जॉन अब्राहम, सीमा विश्वास यांची भूमिका आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मोठा गदारोळ झाला होता. हा चित्रपट युट्यूबवर पाहता येईल.

3/7
परझानिया हा 2007 मधील राहुल ढोलकिया यांनी सह-लिखित आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे.  या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि सारिका मुख्य भूमिकेत होते, तर कोरिन नेमेक आणि राज जुत्शी यांनी सहाय्यक भूमिका साकारली होती.  हा चित्रपट  गुजरात दंगलीच्या दरम्यान, 28 फेब्रुवारी 2002 च्या गुलबर्ग सोसायटी हत्याकांडानंतर गायब झालेल्या अजहर मोदी या दहा वर्षांच्या पारशी मुलाच्या सत्य कथेवरून प्रेरित आहे. या चित्रपटावरून मोठा गदारोळ झाला होता. हा चित्रपट हॉटस्टारवर पाहता येईल.

4/7
Fire : 'फायर' या चित्रपटात शबाना आझमी आणि नंदिता दास यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या केंद्रस्थानी समलिंगी संबंध आहे. या चित्रपटातील काही दृष्यांवरून गदारोळ झाला होता. हा चित्रपट युट्युबवर पाहता येईल.

5/7
Kissa Kursee Kaa : आणीबाणीच्या काळात या चित्रपटावर केंद्र सरकारने बंदी घातली होती. ब्लॅक कॉमेडी चित्रपट युट्युबवर पाहता येईल.

6/7
Black Friday :  अनुराग कश्यप दिग्दर्शित चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सेन्सॉर बोर्डाने काही बदल सुचवले होते. त्यावरून अनुराग आणि सेन्सॉर बोर्डमध्ये वाद झाला होता. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणावर हा चित्रपट आहे. केके मेनन, पवन मल्होत्रा, आदित्य श्रीवास्तव, किशोर कदम यासह अनेक कलाकारांच्या भूमिका यात होत्या. हा चित्रपट हॉटस्टारवर पाहता येईल.

7/7
Angry Indian Goddesses : सेन्सॉर बोर्डाने 'अँग्री इंडियन गॉडेस'वर  अनेक कट्स सुचवले होते.  या चित्रपटात भारत सरकारबद्दलची चर्चा, देवी-देवतांचे फोटो आणि पुरुषांना ऑब्जेक्टिफाय करण्यात आले होते. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर  पाहू शकता. या चित्रपटात  आदिल हुसैन, संध्या मृदुल, तनिष्ठा चॅटर्जी, सारा-जेन डायस, अनुष्का मनचंदा, अमृत माघेरा, राजश्री देशपांडे आणि पावलीन गुजराल यांच्या भूमिका आहेत.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नियमानुसार 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल

कराड हादरलं.. 30 वर्षांच्या महिलेवर तरुणाकडून कोयत्यानं हल्ला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात नेलं
कराडच्या मलकापूरमधील दांगट वस्तीत धक्कादायक घटना, महिलेवर कोयत्यानं हल्ला
Beed Crime: बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम ॲक्टिव्ह, पोलिसांचं दुर्लक्ष; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप
बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम ॲक्टिव्ह, पोलिसांचं दुर्लक्ष; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप
जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 14 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सSolapur Garage Worker :आव्हानांचा वेढा, तरी MPSC त झेंडा;सोलापुरच्या बहिणींची यशोगाथा Special ReportZero Hour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भेटीतून काय साध्य होणार?Thackeray-Pawar : टाळली भेट, सत्काराची मेख;ठाकरे-पवारांमधील दरी वाढतेय? Special Report Rajkiya Sholay

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नियमानुसार 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल
नियमानुसार 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल
कराड हादरलं.. 30 वर्षांच्या महिलेवर तरुणाकडून कोयत्यानं हल्ला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात नेलं
कराडच्या मलकापूरमधील दांगट वस्तीत धक्कादायक घटना, महिलेवर कोयत्यानं हल्ला
Beed Crime: बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम ॲक्टिव्ह, पोलिसांचं दुर्लक्ष; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप
बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम ॲक्टिव्ह, पोलिसांचं दुर्लक्ष; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप
जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Cidco My Homes Lottery : सिडकोच्या 26000 घरांची सोडत काही तासांवर, संगणकीय लॉटरी ड्रॉ कुठं पाहणार? सर्व माहिती एका क्लिकवर 
नवी मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण होणार, माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेची सोडत काही तासांवर, सर्व माहिती एका क्लिकवर 
   ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला

Maharashtra LIVE: महाराष्ट्र काँग्रेसला मिळाला नवा प्रदेशाध्यक्ष, ऑपरेशन टायगर जोरात, राज्यात नेमकं काय चाललंय?

Samay Raina : समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.