एक्स्प्लोर
In Pics : घटस्फोटाच्या चार वर्षांनंतर मसाबा पुन्हा अडकली लग्नबंधनात; पाहा फोटो
Masaba Gupta Wedding : मसाबाने सोशल मीडियावर सत्यदीप सोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना लग्नाची माहिती दिली आहे.
Masaba Gupta
1/10

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताची लेक अभिनेत्री मसाबा गुप्ता नुकतीच सत्यदीप मिश्रासोबत लग्नबंधनात अडकली आहे.
2/10

मसाबा आणि सत्यदीप दोघांचही हे दुसरं लग्न आहे.
Published at : 27 Jan 2023 02:56 PM (IST)
आणखी पाहा























