एक्स्प्लोर
अरिजीत सिंहच्या दर्दी आवाजामागील कहाणी
अरिजीतची गाणी ऐकल्यानंतर प्रत्येकाला आपल्या प्रेमाची आठवण होतोच..
arijit singh
1/8

ब्रेक अप झाल्यानंतर अथवा प्रेमात पडल्यानंतर प्रत्येकजण अरिजीतचं गाणं ऐकतोच... पण त्याच्या आवाजात इतक्या भावना का दडलेल्या आहेत? याचा कधी विचार केला का? पाहूयात अरजितच्या आयुष्याबद्दल...
2/8

अरिजीतची गाणी ऐकल्यानंतर प्रत्येकाला आपल्या प्रेमाची आठवण होतोच... पण त्याच्या आयुष्यातही तितकेच दु:ख होतं. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहनं आपल्या जादुई आवाजानं अनेकांची मंनं जिंकली आहेत. सध्या बॉलिवूडमधील आघाडीचा गायक आहे.
Published at : 19 Jan 2023 11:51 PM (IST)
Tags :
Arijit SInghआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























