एक्स्प्लोर
In Pics | माधुरी दीक्षितचे पती, मुलासोबत मालदीवमधील वेकेशनचे फोटो
Madhuri_DIxit_1
1/8

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या मालदीवमध्ये पती डॉ. श्रीराम नेनेंसोबत वेकेशनवर आहे. वेकेशनच्या काळात ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह दिसतेय आणि इंस्टाग्रामवर वेकेशन सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत आहे.
2/8

माधुरीने समुद्रकिनारी तिचा आइस्क्रीम खातानाचाही फोटो शेअर केला आहे.
Published at : 03 Apr 2021 10:14 AM (IST)
आणखी पाहा























