एक्स्प्लोर
Kiara Advani | अभिनेत्री कियारा आडवाणी साऊथ सुपरस्टार राम चरणसोबत दिसणार, 2022 मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार!
संपादित फोटो
1/9

अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani)अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह' (Shershah) चित्रपटामुळे हेडलाईन्समध्ये आहे. शेरशाह चित्रपटात कियाराने परमवीर चक्र विजेता हुतात्मा कॅप्टन विक्रम बत्राच्या मैत्रिणीची भूमिका अतिशय हुशारीने साकारली आहे. 'शेरशाह' चित्रपटाबरोबरच कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या अभिनयाचेही खूप कौतुक केले जात आहे. कियारा लवकरच दक्षिणेचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते शंकर यांच्या एका चित्रपटात दिसणार आहे.(photo courtesy : @kiaraaliaadvani instagram)
2/9

हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कियाराच्या विरूद्ध साऊथचा सुपरस्टार राम चरण दिसणार आहे. किआराने साऊथच्या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. हे चित्रपट तेलगू भाषेत होते.(photo courtesy : @kiaraaliaadvani instagram)
Published at : 13 Aug 2021 08:29 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























