एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
कार्तिक आर्यननं घेतलं आलिशान घर; जाणून घ्या किंमत
कार्तिकचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला.
![कार्तिकचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/08/ffe3d835f020a9b8cdf97b0d6607800b1688820322133259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Kartik Aaryan/Instagram)
1/8
![अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/08/eb62799143c4a35856ff354ad34a42f0ac987.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.
2/8
![कार्तिकचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/08/87062dd36a0a8eff28fc22278153b7ed1452f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कार्तिकचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला.
3/8
![सध्या कार्तिक हा त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कार्तिकनं मुंबईमध्ये एक आलिशन घर घेतलं आहे. या घराची किंमत किती आहे? याबाबत जाणून घेऊयात...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/08/32d65caaa892a3ee0c7bed9f3d2fd5e41718f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या कार्तिक हा त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कार्तिकनं मुंबईमध्ये एक आलिशन घर घेतलं आहे. या घराची किंमत किती आहे? याबाबत जाणून घेऊयात...
4/8
![कार्तिक आर्यनने जुहू येथील एका हाउसिंग सोसायटीमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. एका रिपोर्टनुसार, 17.50 कोटी रुपयांना हे घर कार्तिकनं खरेदी केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/08/c5dcd7c8ee6915ee45921cb2ebba55cb831c1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कार्तिक आर्यनने जुहू येथील एका हाउसिंग सोसायटीमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. एका रिपोर्टनुसार, 17.50 कोटी रुपयांना हे घर कार्तिकनं खरेदी केलं आहे.
5/8
![कार्तिक आर्यनने जुहू तारा रोड येथील प्रनेता अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये असणारा शाहिद कपूरचा फ्लॅट भाड्याने घेतला होता.या फ्लॅटचा एरिया 3 हजार 681 स्क्वेअर फूट होता. कार्तिक या घराचे भाडे 7.5 लाख रुपये देत होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/08/aa5e03b04e5aa2abc2137d0efb866d5e29baa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कार्तिक आर्यनने जुहू तारा रोड येथील प्रनेता अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये असणारा शाहिद कपूरचा फ्लॅट भाड्याने घेतला होता.या फ्लॅटचा एरिया 3 हजार 681 स्क्वेअर फूट होता. कार्तिक या घराचे भाडे 7.5 लाख रुपये देत होता.
6/8
![2019 मध्ये कार्तिकने वर्सोव्यातील यारी रोडवरील राजकिरण को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये 1.60 कोटी रुपयांना एक घर विकत घेतले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/08/289591d42db9b701b4e1ac0e740e5624522bc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2019 मध्ये कार्तिकने वर्सोव्यातील यारी रोडवरील राजकिरण को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये 1.60 कोटी रुपयांना एक घर विकत घेतले होते.
7/8
![कार्तिकचा काही दिवसांपूर्वी शेहजादा हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण सध्या कार्तिकचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/08/05b51b2145e7e6589094cb0617a51eed4f970.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कार्तिकचा काही दिवसांपूर्वी शेहजादा हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण सध्या कार्तिकचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
8/8
![आता कार्तिकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. कार्तिकच्या लव्ह आज कल, प्यार का पंचनामा, सोनू की टीटू की स्विटी आणि लुका छुप्पी या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/08/19f86f9517f53f881f91e87f5402dc69326f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता कार्तिकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. कार्तिकच्या लव्ह आज कल, प्यार का पंचनामा, सोनू की टीटू की स्विटी आणि लुका छुप्पी या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली.
Published at : 08 Jul 2023 06:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion