एक्स्प्लोर
Sanya Malhotra House: मुंबईमधील आलिशान फ्लॅटमध्ये राहते सान्या मल्होत्रा; घराची किंमत माहितीये?
Sanya Malhotra Home: 'जवान' चित्रपटामधील आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकणारी सान्या मल्होत्रा मुंबईत एका आलिशान घरात राहते.
Sanya Malhotra Home
1/9

शाहरुख खानच्या जवान या हिट चित्रपटामध्ये सान्या मल्होत्रानं महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
2/9

सान्याने जवान चित्रपटामधील तिच्या अॅक्शन पॅक्ड भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
3/9

मुंबईतील जुहू वर्सोवा लिंक रोडवर येथे सान्याने घर आहे. सान्याने तिचे घर सुंदर पद्धतीने सजवले आहे.
4/9

सान्या तिच्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
5/9

सान्याच्या या घराची किंमत जवळपास 14 कोटी आहे, असं म्हटलं जात आहे.
6/9

सान्याच्या घराची बाल्कनीही बरीच मोठी आहे.
7/9

घराच्या बाल्कनीमध्ये सान्याने एक झोका बांधला आहे. तसेच काही झाडे देखील लावली आहेत.
8/9

दंगल, बधाई हो, पगलैट आणि शकुंतला देवी यांसारख्या चित्रपटात तिनं काम केलं.
9/9

सान्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Published at : 12 Sep 2023 02:27 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























