एक्स्प्लोर
PHOTO: फ्लोरल प्रिंट ड्रेसमध्ये जान्हवी कपूरने दाखवली बोल्ड स्टाइल, पाहा फोटो!
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.

(photo:janhvikapoor/instagram)
1/7

जान्हवी कपूरचा स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.(photo:janhvikapoor/instagram)
2/7

जान्हवी कपूरने नुकताच तिचा ग्लॅमरस लूक शेअर केला आहे. फ्लोरल प्रिंट ड्रेसमध्ये जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसत आहे.(photo:janhvikapoor/instagram)
3/7

जान्हवी कपूरने फ्लोरल ड्रेससोबत हलका मेकअप केला आहे. जान्हवी कपूर लाइट ब्राऊन शेडच्या लिपस्टिकमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.(photo:janhvikapoor/instagram)
4/7

जान्हवी कपूर मोकळे केस आणि लाइट शेड ब्लशमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.(photo:janhvikapoor/instagram)
5/7

जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(photo:janhvikapoor/instagram)
6/7

तिचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड आणि जबरदस्त फोटोंनी भरलेले आहे.(photo:janhvikapoor/instagram)
7/7

जान्हवी कपूर अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचा ग्लॅमरस लूक शेअर करून लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित करते.(photo:janhvikapoor/instagram)
Published at : 15 Jul 2023 10:59 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सांगली
क्राईम
आयपीएल
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
