एक्स्प्लोर
PHOTO: जान्हवी कपूरने डेनिम ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक शेअर केला, क्युटनेसमध्ये कोरियन अभिनेत्रींनाही टाकलं मागे
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.
(photo:janhvikapoor/instagram)
1/8

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या जबरदस्त आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.
2/8

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर लवकरच 'बवाल' चित्रपटात दिसणार आहे.
Published at : 17 Jul 2023 12:20 PM (IST)
आणखी पाहा























