एक्स्प्लोर
Isha Keskar: ईशा केसकरची ग्लॅमरस अदा; फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Isha Keskar: अभिनेत्री ईशा केसकरच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

(Isha Keskar/Instagram)
1/10

अभिनेत्री ईशा केसकर ही छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. (Isha Keskar/Instagram)
2/10

ईशा ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (Isha Keskar/Instagram)
3/10

नुकतेच ईशानं तिच्या खास फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, (Isha Keskar/Instagram)
4/10

ग्रे कलरचा वन पीस आणि सिलवर कलरच्या इअरिंग्स अशा लूकमधील फोटो ईशानं शेअर केले आहेत. (Isha Keskar/Instagram)
5/10

ईशाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. (Isha Keskar/Instagram)
6/10

ईशाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Isha Keskar/Instagram)
7/10

ईशानं मंगलाष्टक वन्स मोअर, याला जीवन ऐसे नाव, वुई आर ऑन, होऊन जाऊ द्या या चित्रपटांमध्ये ईशानं काम केलं आहे. (Isha Keskar/Instagram)
8/10

ईशानं माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये देखील काम केलं. (Isha Keskar/Instagram)
9/10

मी गालिब, रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकांमध्ये ईशानं काम केलं आहे. (Isha Keskar/Instagram)
10/10

ईशाच्या आगामी मालिका आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Isha Keskar/Instagram)
Published at : 07 Nov 2022 05:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
