एक्स्प्लोर
Ira Khan and Nupur Shikhare: भरजरी लेहंगा आणि हातावर मेहंदी; रिसेप्शनसाठी आयराचा खास लूक, आमिरच्या जावयाच्याही लूकनं वेधलं लक्ष!
Ira Khan and Nupur Shikhare: रिसेप्शनसाठी आयरा आणि नुपूर यांनी खास लूक केला आहे. त्यांच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Manav Manglani
1/8

अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान हिचा लग्नसोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. आयरा आणि नुपूर शिखरे यांनी ख्रिचन पद्धतीनं लग्न केलं.
2/8

आता लग्नसोहळ्यानंतर नुपूर आणि आयरा यांचे रिसेप्शन पार पडत आहे. त्यांच्या रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Published at : 13 Jan 2024 08:46 PM (IST)
आणखी पाहा























