एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : 'या' आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; 'जादूगर' ते 'जनहित में जारी' ओटीटीवर होणार रिलीज
OTT
1/4
!['कुंगफू पांडा - द ड्रॅगन नाईट' या वेबसीरिजचा पहिला सीझन14 जुलैपासून प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये अॅनिमेशन मार्शल आर्ट्स आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/b20c84fa2cccd7aa938902a9be6160d59a22f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कुंगफू पांडा - द ड्रॅगन नाईट' या वेबसीरिजचा पहिला सीझन14 जुलैपासून प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये अॅनिमेशन मार्शल आर्ट्स आहे.
2/4
![पंचायत फेम जितेंद्र कुमारचा 'जादूगर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 15 जुलैपासून नेटफ्लिक्सवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. या सिनेमात जितेंद्र मीनू नावाचे पात्र साकारत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/10b3809248ce54f4dd21ae6da4686d8316c70.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंचायत फेम जितेंद्र कुमारचा 'जादूगर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 15 जुलैपासून नेटफ्लिक्सवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. या सिनेमात जितेंद्र मीनू नावाचे पात्र साकारत आहे.
3/4
![सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'जनहित में जारी' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 15 जुलैपासून हा सिनेमा प्रेक्षक झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. अनेक सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. या सिनेमात नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/a39006ad3419416c7ff87351ffb1ef09497ad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'जनहित में जारी' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 15 जुलैपासून हा सिनेमा प्रेक्षक झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. अनेक सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. या सिनेमात नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत आहे.
4/4
!['शूरवीर' ही वेबसीरिज 15 जुलैपासून प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना थरार नाट्य आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/c22df581e11c6fa75c4eabfe080de17134aed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'शूरवीर' ही वेबसीरिज 15 जुलैपासून प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना थरार नाट्य आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे.
Published at : 12 Jul 2022 09:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)