एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Hina Khan: हिना खान अल्लाहाच्या दरबारी... मक्केतील फोटो केले शेअर
Hina Khan Latest Photo: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये हिना खान तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
![Hina Khan Latest Photo: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये हिना खान तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/2f9bfe7819212c2e8c78a238983526c0167959599917293_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Hina Khan Latest Photo
1/9
![टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत हिना खानचं नाव वरती येतं. हिना खानचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/95eb16a300f1cf9c0a93c8f433b3d6e8b9375.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत हिना खानचं नाव वरती येतं. हिना खानचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल आहेत.
2/9
![हिना खानने तिचे अधिकृत इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/fc399123126c39b385f77964652193855759e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिना खानने तिचे अधिकृत इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले.
3/9
![हिना खान अल्लाहाच्या दरबारी म्हणजे मक्केला गेली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/a7a6a77a5f87f1f73ed23ae9fa189f8c6d169.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिना खान अल्लाहाच्या दरबारी म्हणजे मक्केला गेली आहे.
4/9
![हिना खानसोबत तिचे कुटुंबीय असून त्यांचेही फोटो तिने शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/b1d8f3b984550a360295a3764a6188f2953c1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिना खानसोबत तिचे कुटुंबीय असून त्यांचेही फोटो तिने शेअर केले आहेत.
5/9
![इस्लामचा पवित्र रमजानचा महिना सुरू झाला आहे. त्यामुळे जगभरातून मुस्लिम बांधव मक्केला जात आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/04bdc673dd24d06f42df9b909dddd9271375a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इस्लामचा पवित्र रमजानचा महिना सुरू झाला आहे. त्यामुळे जगभरातून मुस्लिम बांधव मक्केला जात आहेत.
6/9
![हिना खान ही बिग बॉस 11 ची उपविजेती आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/328180002096d0e76906f016e29e91c7a1f0c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिना खान ही बिग बॉस 11 ची उपविजेती आहे.
7/9
![हिना खानचे चाहते तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/3c231eb76bcc1300f0b9075cbbaff32bc294d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिना खानचे चाहते तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करत आहेत.
8/9
![त्यामुळेच हिना खानचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/d7c2d3687f1c719613c798909b9c26dfeea30.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळेच हिना खानचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
9/9
![हिना खानचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/23/0f9f50c0b518f687adde2fc27f0f3b2d7bdd6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिना खानचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
Published at : 23 Mar 2023 11:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion