एक्स्प्लोर

Happy Birthday Aditya Roy Kapur : क्रिकेटर होण्याची होती इच्छा, पण गाजवतोय बॉलिवूडचे मैदान; 'आशिकी 2'ने आदित्य रॉय कपूरला दिली ओळख

Aditya Roy Kapur : 'आशिकी 2' फेम आदित्य रॉय कपूरचा आज वाढदिवस आहे.

Aditya Roy Kapur

1/10
बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आज त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.

2/10
'आशिकी 2' या सिनेमामुळे आदित्यला लोकप्रियता मिळाली. अल्पावधीतच त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले आहे.

3/10
आदित्य रॉय कपूरला बालपणी क्रिकेटची आवड होती. तेव्हा अभिनेत्यापेक्षा क्रिकेटर होण्याची त्याची इच्छा होती.

4/10
आदित्यला क्रिकेटची आवड असली तरी तो शालेय जीवनापासून नाटकात काम करू लागला आणि त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली.

5/10
आदित्यने त्याच्या सिनेसृष्टीतील प्रवासात 'गुजारिश', 'फितूर', 'डिअर जिंदगी', 'ये जवानी है दिवानी' आणि 'आशिकी 2' सारख्या अनेक सिनेमांत काम केलं आहे.

6/10
सिनेमांसह आदित्यने 'साइड हीरो' आणि 'कॅप्टन' सारख्या वेबसीरिजमध्येदेखील काम केलं आहे.

7/10
आदित्य हा बॉलिवूडचा एक आघाडीचा अभिनेता आहे. त्याने 2009 साली 'लंडन ड्रीम्स' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

8/10
आदित्यचा 'आशिकी 2' हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले.

9/10
आदित्यचा 'गुमराह' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो मृणाल ठाकूरसोबत दिसणार आहे.

10/10
गेल्या काही दिवसांपासून आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी

अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर

Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Embed widget