एक्स्प्लोर
Grammy Awards 2023: कलाकारांच्या स्वप्नातला ग्रॅमी Beyonce नं 32 वेळा जिंकला
'ग्रॅमी पुरस्कार' वर प्रसिद्ध पॉप स्टार बियॉन्सेनं (Beyonce) आपलं नाव करलं आहे. हा ग्रॅमी पुरस्कार जिंकून तिनं इतिहास रचला आहे.
!['ग्रॅमी पुरस्कार' वर प्रसिद्ध पॉप स्टार बियॉन्सेनं (Beyonce) आपलं नाव करलं आहे. हा ग्रॅमी पुरस्कार जिंकून तिनं इतिहास रचला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/aa32d6bcd2d8d1396e45d979b5f6db441675689190891259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Beyonce
1/10
!['ग्रॅमी पुरस्कार' वर प्रसिद्ध पॉप स्टार बियॉन्सेनं (Beyonce) आपलं नाव करलं आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/e9ae52559b241541f9fd1dd3538857ab1949e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'ग्रॅमी पुरस्कार' वर प्रसिद्ध पॉप स्टार बियॉन्सेनं (Beyonce) आपलं नाव करलं आहे
2/10
![ग्रॅमी पुरस्कार जिंकून बियॉन्सेनं इतिहास रचला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/a0d706e87b8b8502b3761d121f9be509398cf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ग्रॅमी पुरस्कार जिंकून बियॉन्सेनं इतिहास रचला आहे.
3/10
![बियॉन्सेला इलेक्ट्रॉनिक म्युझिक अल्बम या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/a69970774bfbaac0e1651c9dadee263db31b0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बियॉन्सेला इलेक्ट्रॉनिक म्युझिक अल्बम या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला आहे.
4/10
![बियॉन्सेनं 65 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात आपल्या करिअरमधील 32 वा ग्रॅमी पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/a55742cabbd2c2b982cb7bd45a332e539cbe7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बियॉन्सेनं 65 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात आपल्या करिअरमधील 32 वा ग्रॅमी पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे.
5/10
![32 ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी बियॉन्से ही जगभरातील एकमेव सेलिब्रिटी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/cce3f0fb38029269eeaf7cdc0ed52dbfcf533.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
32 ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी बियॉन्से ही जगभरातील एकमेव सेलिब्रिटी आहे.
6/10
![बियॉन्सेनं हंगेरियन-ब्रिटीश कंडक्टर जॉर्ज सोल्टी (Georg Solti) यांना मागे टाकलं आहे. जॉर्ज सोल्टी यांनी 31 ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/797a77b9a3a14622bcb69b884223df8781acc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बियॉन्सेनं हंगेरियन-ब्रिटीश कंडक्टर जॉर्ज सोल्टी (Georg Solti) यांना मागे टाकलं आहे. जॉर्ज सोल्टी यांनी 31 ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत.
7/10
![ग्रॅमी पुरस्कार स्विकारल्यानंतर बियॉन्सेनं आपल्या भावना व्यक्त केल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/465325ecb8284532147770e51168eb149bcda.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ग्रॅमी पुरस्कार स्विकारल्यानंतर बियॉन्सेनं आपल्या भावना व्यक्त केल्या.
8/10
![सोशल मीडियाच्या माध्यमातून बियॉन्सेचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.तसेच जगभरातील कलाकार आणि प्रेक्षक तिचं कौतुक करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/cabfd8be576b3b4a5dc9ca25d1c3d58fd8dd4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियाच्या माध्यमातून बियॉन्सेचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.तसेच जगभरातील कलाकार आणि प्रेक्षक तिचं कौतुक करत आहेत.
9/10
![बियॉन्सेनं 'ग्रॅमी पुरस्कार' सोहळ्यासाठी खास लूक केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/5487efb327d93d2582e28a43187887b9a68ef.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बियॉन्सेनं 'ग्रॅमी पुरस्कार' सोहळ्यासाठी खास लूक केला होता.
10/10
!['ग्रॅमी पुरस्कार' सोहळ्यासाठी तिनं सिल्वर ब्राऊन ड्रेस, हाय हिल्स आणि ब्लॅक ग्लव्ह्ज् असा क्लासी लूक केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/fd438ef98b5b95ff744d52509b2d302e04e5b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'ग्रॅमी पुरस्कार' सोहळ्यासाठी तिनं सिल्वर ब्राऊन ड्रेस, हाय हिल्स आणि ब्लॅक ग्लव्ह्ज् असा क्लासी लूक केला होता.
Published at : 06 Feb 2023 06:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)