एक्स्प्लोर
Advertisement

Esha Gupta : 'तुम हुस्न परी...', ईशा गुप्ताच्या कातिल अदा, ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसतेय कमाल
Esha Gupta Photos : बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने सोशल मीडिया आपले नवे फोटो शेअर केले आहेत.

Esha Gupta Photos
1/9

ईशा गुप्ताचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
2/9

ईशा गुप्ता ब्लॅक हॉट अँड सेक्सी आऊटफिटमध्ये सिझलिंग पोझ देताना दिसत आहे.
3/9

ईशा गुप्ताच्या अदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
4/9

ईशी गुप्ता नेहमीच आपले क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
5/9

ईशाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव नेहमीच करण्यात येतो.
6/9

ईशा गुप्ताचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
7/9

ईशा गुप्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
8/9

ईशा गुप्ताने अनेक ब्युटी पेजंटमध्ये भाग घेतला आहे.
9/9

ईशा गुप्ताने फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल 2007 हे ब्युटी पेजंट जिंकलं आहे.
Published at : 12 Oct 2022 02:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
नांदेड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
