एक्स्प्लोर
Don 3: शाहरुख खानने का नाकारला फरहान अख्तरचा ‘डॉन 3’ चित्रपट? कारण जाणून व्हाल थक्क
Don 3: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान 'डॉन 3'मुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. फरहान अख्तरने डॉन 3 चित्रपटात शाहरुख खान नसल्याचं जाहीर केलं आणि चाहत्यांमध्ये नाराजी पसरली.
Why Shahrukh Khan rejected Don 3?
1/6

'पठाण' चित्रपटातील दमदार कामानंतर शाहरुख खान आता 'जवान'मधून चाहत्यांची मनं जिंकायला सज्ज झाला आहे. पण याच दरम्यान त्याच्या 'डॉन' चित्रपटाच्या पार्ट 3 बद्दल काही बातम्या येत आहेत. अलीकडेच फरहान अख्तरने जाहीर केलं की, शाहरुखऐवजी आता रणवीर सिंग डॉन 3' मध्ये दिसणार आहे.
2/6

एकीकडे फरहानच्या या घोषणेने काही लोक खुश दिसत आहेत. तर काहीजण असंही म्हणत आहेत की, जर शाहरुख खान चित्रपटात नसेल तर तो चित्रपट नक्कीच फ्लॉप ठरेल. अशात शाहरुखने डॉन-3 हा चित्रपट का केला नाही हे जाणून घेऊया.
Published at : 09 Aug 2023 11:58 PM (IST)
आणखी पाहा























