एक्स्प्लोर
Charlie Chaplin Death Anniversary : नाट्यमय आयुष्य जगलेला अवलिया चार्ली चॅप्लिन!
Charlie Chaplin Death Anniversary : चार्लीने वयाच्या अवघ्या पाचव्या-सहाव्या वर्षी लोकांना हसवायला सुरुवात केली.

Charlie Chaplin
1/10

चार्ली चॅप्लिन एक यशस्वी अभिनेता असण्यासोबत उत्तम दिग्दर्शक, निर्माता आणि संगीतकारही होता.
2/10

चार्लीने वयाच्या 88 व्या वर्षापर्यंत अभिनय, दिग्दर्शन, पटकथालेखक, निर्माता, संगीतकार अशा सर्वच भूमिका लीलया पार पाडल्या आहेत.
3/10

चार्ली चॅप्लिनचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी ब्रिटनमध्ये झाला.
4/10

चार्लीला बालपणीच अत्यंत गरिबी, आई-वडिलांचं विभक्त होणं अशा अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या.
5/10

चार्लीने वयाच्या अवघ्या पाचव्या-सहाव्या वर्षी लोकांना हसवायला सुरुवात केली.
6/10

1914 साली प्रदर्शित झालेला 'मेकिंग अ लिविंग' हा चार्ली चॅप्लिनचा पहिला मूकपट.
7/10

वयाच्या 26 व्या वर्षी चार्ली चॅप्लिन सुपरस्टार झाले होते.
8/10

चार्लीने अनेक सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.
9/10

चार्लीने अनेक अविस्मरणीय सिनेमांची निर्मिती केली.
10/10

मॉडर्न टाइम्स, द किड, ए डेज प्लेजर, द ग्रेट डिक्टेटर, चॅप्लिन असे चार्लीचे अनेक सिनेमे लोकप्रिय ठरले आहेत.
Published at : 25 Dec 2022 09:18 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बुलढाणा
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
