एक्स्प्लोर
PHOTO : डेनिम बेबी... सिझलिंग अन् क्लासी; डायना पेंटीच्या लूकचीच चर्चा!
Diana Penty : 'कॉकटेल' फेम डायना पेंटी (Diana Penty) बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक.

bollywood actress diana penty sizzling pictures
1/11

Diana Penty : 'कॉकटेल' फेम डायना पेंटी (Diana Penty) बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक.
2/11

डायना पडद्यावर जेवढी स्टायलिश आहे, तेवढीच रियल लाईफमध्येही
3/11

चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय
4/11

सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे ती चर्चेत आहे
5/11

लेटेस्ट फोटोंमध्ये डायना बॉस लेडी लूकमध्ये दिसतेय
6/11

प्रत्येक फोटोमध्ये डायनाचा क्लासी अंदाज दिसतोय
7/11

कस्टमाइज जॅकेट ब्रालेट आणि डेनिम पँट; डायनाच्या लूकवर साऱ्यांच्या नजरा खिळल्यात
8/11

सिझलिंग फोटो शेअर करत डायनानं क्लासी कॅप्शनही दिलंय
9/11

"डेनिम बेबी" या कॅप्शनसह डायनानं सर्व फोटो शेअर केलेत
10/11

डायनाच्या हॉट आणि सेक्सी लूकवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय
11/11

(सर्व फोटो : @dianapenty)
Published at : 20 Oct 2022 08:20 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
