एक्स्प्लोर
Tiger 3 : 'टायगर 3' च्या शूटिंगसाठी सलमान, कतरिना रशियाला रवाना!
Feature_Photo_5
1/9

बॉलिवूड अभिनेता सलामान खान, त्याचा भाचा निर्वाण खान आणि कतरिना कैफसोबत 'टायगर-3'च्या शूटिंगसाठी रशियाला रवाना झाला आहे. काल रात्री मुंबई विमानतळावर पॅपाराजींच्या कॅमेऱ्यात हे स्टार्स कैद झाले. त्यामुळे लवकरच चाहत्यांना मोठ्या पडद्यावर सलमान खान आणि कतरिना यांची कमेस्ट्री पाहायला मिळणार आहे.
2/9

चित्रपटाच्या शूटिंगसाठी रशियाला रवाना झाला बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान.
Published at : 20 Aug 2021 02:47 PM (IST)
आणखी पाहा























