एक्स्प्लोर

Avika Gor : 'बालिका वधू'चा बिकनी लूक व्हायरल, फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Avika Gor : 'बालिका वधू' आनंदीचा बिकनी लूक व्हायरल, फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Avika Gor

1/11
Avika Gor Photos : अभिनेत्री अविका गौर हिने बाल कलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली.

2/11
'बालिका वधू' मालिकेतील 'आनंदी' या भूमिकेनं अविका घराघरात पोहोचली.

3/11
आता ही बालिका वधू सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनयाची छाप पाडत आहे.

4/11
सध्या अविका गौरचा बिकनी लूक चर्चेत आहे.
सध्या अविका गौरचा बिकनी लूक चर्चेत आहे.
5/11
अविका गौर सध्या मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

6/11
यावेळी फोटोंमध्ये अविका बिकनी लूकमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत मजा करताना दिसत आहे.

7/11
अविका खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे आणि तिचा बोल्डनेस तिच्या लूकमध्येही पाहायला मिळतो.

8/11
अविकाच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरील 'बालिका वधू' मालिकेपासून केली.

9/11
त्यानंतर अविका 'ससुराल सिमर का' मालिकेमध्ये सिमरच्या धाकट्या बहिणीच्या भूमिकेत दिसली आहे.

10/11
अविका गौरने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

11/11
अविका गौरने अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget